गणपतीबाप्पाच्या विसर्जनाला सर्व सेलिब्रिटीजनी ढोलपथकात सामील होत बाप्पाला अनोख्या प्रकारे मानवंदना दिली. काही सार्वजनिक गणेशोत्सवात सामील झाले तर काहींनी सोसायटीच्या मिरवणुकीत ढोलवादनाचा आनंद लुटला. पाहूया सेलिब्रिटींचे काही खास फोटोज आणि व्हिडीओज! Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale #ganpativisarjan2019